वार्ड क्रमांक पंधरामध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची गरज
वार्ड क्रमांक पंधरामध्ये विकासासाठी दत्ता गाडळकर यांच्यासारख्या नव्या चेहऱ्याची गरज वार्ड क्रमांक पंधरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असून नगरविकासाच्या दृष्टीने हा भाग अद्यापही मागे पडलेला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीजपुरवठा यांसारख्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना होणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर वार्डातील सर्वसामान्य नागरिक दत्ता गाडळकर यांच्यासारखा कर्तव्यदक्ष,…
सेवानिवृत्त शिक्षक हबीब शेख यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान
सेवानिवृत्त शिक्षक हबीब शेख यांचा गावकऱ्यांच्या वतीने सन्मान आहिल्यानगर- सेवानिवृत्त झाल्यानंतरही शिक्षकांनी आपल्या ज्ञानदानाचा उपयोग समाज हितासाठी करावा. याचा फायदा समाज सुधारणासाठी होईल असे प्रतिपादन रघुनाथ लोंढे यांनी केलेभोयरे पठार ( ता. आहिल्यानगर ) येथील भाग्योदय माध्यमिक विघालयाचे मुख्याध्यापकआदर्श शिक्षक हबीब शेख हे नुकतेच प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी…
हिवरे बाजारचे परिवर्तनशील कामे प्रेरणादायीब्रिगेडीअर रितेश बहल यांचे गौरोद्गार
हिवरे बाजारचे परिवर्तनशील कामे प्रेरणादायीब्रिगेडीअर रितेश बहल यांचे गौरोद्गारनगर : प्रतिनिधी“हिवरे बाजार हे भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आदर्श दिशा दाखवणारे गाव आहे. येथील मूलगामी आणि परिवर्तनशील कामे खरोखरच प्रेरणादायी आहेत. भविष्यातील तरुण पिढीसाठी तुम्ही रोल मॉडेल आहात.”असे गौरोद्गार ब्रिगेडीअर रितेश बहल यांनी व्यक्त केले.आदर्श गाव म्हणून देश-विदेशात लौकिक मिळवलेल्या हिवरे बाजारला ब्रिगेडीअर रितेश बहल…
आयुष्याचे खरे शिक्षण खेळाच्या मैदानावरच मिळते.- जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे
आयुष्याचे खरे शिक्षण खेळाच्या मैदानावरच मिळते.- जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे स्लग – तुम्ही नशीबवान, 160 वर्षाचा इतिहास असणाऱ्या संस्थेत शिकत आहात नगर प्रतिनिधी – अहमदनगर एज्युकेशन सोसायटी संस्थेला 160 वर्षाची परंपरा आहे. स्वातंत्र्य चळवळी बरोबरच ऐतिहासिक,सामाजिक, राजकीय वारसा आहे. अशा संस्थेत तुम्ही शिक्षण घेत आहात त्यामुळे तुम्ही नशीबवान आहात. शाळेतील वर्गात बौध्दिक ज्ञान मिळते….
सबस्टेशनला कनेक्शन नाही; तरीही मीटर बसले!
सबस्टेशनला कनेक्शन नाही; तरीही मीटर बसले! सांडवे सौर प्रकल्पात अनियमिततेचा वास; शेतकऱ्यांचा रोष उफाळला बाळासाहेब गदादे चिचोंडी पाटील :नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील उपकेंद्राच्या हद्दीत सांडवे गावातून सुरु असलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाच्या लाईन जोडणीच्या कामावर गंभीर शंका आणि अनियमिततेची काळी छाया पसरत आहे. अजून कोणत्याही प्रकारची वीज जोडणी न झालेली असतानाच ‘इन व आउट गोईंग’ मीटर…
रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य!सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप उसळला
.रस्त्यावरच पोलांचे साम्राज्य!सोलर प्रकल्पाच्या बेफिकीर कामामुळे ग्रामीण जीवन विस्कळीत; ग्रामस्थांचा संताप उसळला बाळासाहेब गदादे चिचोंडी पाटील:नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील परिसरात सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामामुळे ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सोलर कंपनीने प्रकल्पातील लाईनसाठी ग्रामीण रस्त्यालगतच पोल उभारण्याचा गोंधळ उडवणारा पद्धतशीर उपद्व्याप सुरू केले असून, शेतकरी आणि ग्रामस्थ या कामावर संतप्त आहेत. ग्रामीण भागातील…
राजकीय वारसा नसतानाही डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांची घौडदौड सुरू ठेवली
राजकीय वारसा नसतानाही डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांची घौडदौड सुरू ठेवली आहिल्यानगर (प्रतिनिधी) — कोणताही राजकीय वारसा नसतानाही केवळ कर्तृत्व, सातत्य आणि जनतेप्रती असलेल्या निष्ठेच्या जोरावर डॉ. दिलीप पवार यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावून एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या डॉ. पवार यांनी आपल्या…
बाबुर्डी बेंद येथे दिसला बिबट्यानागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने लावला पिंजरा
बाबुर्डी बेंद येथे दिसला बिबट्यानागरिकांच्या मागणीनुसार वनविभागाने लावला पिंजराअहिल्यानगरनगर तालुक्यासह जिल्ह्यात बिबट्याने धूमाकूळ घातला आहे. त्यातच अहिल्यानगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथे सलग दोन दिवस बिबट्याने दर्शन दिल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान बिबट्याचे ठसे आढळून आल्याने ग्रामस्थांनी वनविभागाला माहिती दिली. वन विभागाने तात्काळ पाहणी करत हे ठसे बिबट्याचेच असल्याचे सांगितले. बिबट्याचे ठसे आढळून…
दरेवाडी गटातून उद्धव कांबळे यांनी उमेदवारी करावी सर्वसामान्य नागरिकांची मागणी
दरेवाडी गटातून उद्धव कांबळे यांनी उमेदवारी करावी सर्वसामान्य नागरिकांची मागणी दरेवाडी – सर्वसामान्यांचा आवाज दरेवाडी परिसरातील सर्वसामान्यांचे नेते म्हणून ओळख असलेले कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उद्धवराव कांबळे यांना यंदाच्या जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहावे अशी स्थानिक नागरिकांची ठाम प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. उद्धवराव कांबळे यांनी गेल्या काही वर्षांत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांच्यावर सर्वसामान्यांचा दृढ…
सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीर
सुरेखा गुंड यांना ‘लोकमत जनसेवक अॅवार्ड’ जाहीरनगर / प्रतिनिधी सव्वा वर्षाच्या अल्प कार्यकाळात तालुक्यात भरीव विकासकामे राबवून लोकजीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या सभापती सौ. सुरेखा गुंड यांची लोकमत जनसेवक अॅवार्ड’ साठी निवड करण्यात आली आहे. लोकमत समूहाने जनआधार, विकासकामांची गती, पारदर्शक कारभार आणि जनसंपर्कातील सक्रियता यांचा सर्वंकष आढावा घेत हा पुरस्कार जाहीर केला आहे. सभापती झाल्यानंतर…